अभिनेत्री प्राजक्त माळी सातत्यानं काही वेगळं करत असते. भूमिका असो, सूत्रसंचालन असो वा चाहत्यांशी संवाद असो किंवा कवयित्री असो अशा वेगवेगळ्या अंदाजात ती चाहत्यांच्या भेटीला येत असते. फक्त मालिका आणि चित्रपटचं नव्हे तर ती सोशल मीडियावरसुद्धा खुपचं सक्रीय असते. नुकतचं तिने तिचा भाऊ प्रसाद माळी याला त्याच्या वाढदिवसांनिमित्त खास सरप्राईज दिलं आहे. प्राजक्ताने तिच्या भावाला खास गिफ्ट देखील दिलयं. या सरप्राईजचा एक व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
Snehalvo
#PrajaktaMali #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber